दीपावली सणानिमित्त एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा या उपक्रमा अंतर्गत एकूण 99 गरजू कुटुंबातील सदस्यांना दिवाळी किटचे (दिवाळी फराळ, तेल, उठणे, मोती साबण, महिलांना व लहान मुलांना कपडे) वाटप करण्यात आले.

Read More…