Blog

जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे मुंबई येथे पार पडलेल्या मेस्टा राज्यस्तरीय अधिवेशनात सन्मान Read More…

दीपावली सणानिमित्त एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा या उपक्रमा अंतर्गत एकूण 99 गरजू कुटुंबातील सदस्यांना दिवाळी किटचे (दिवाळी फराळ, तेल, उठणे, मोती साबण, महिलांना व लहान मुलांना कपडे) वाटप करण्यात आले.

Read More…

मा. सचिनजी जगताप जिल्हा शिक्षणधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग)सोलापूर यांची जिजाऊ गुरुकुल सदिच्छा भेट….

Read More…